शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (08:47 IST)

सांगायला पण थांबले नाहीत

स्थळ पसंत पडून मुलाकडची मंडळी होकार देणारच होती...
तेवढ्यात किचनमधून आवाज आला,
आई चहा साठी कीती शिट्ट्या...??
आई शप्पथ, मुलाकडचे आम्ही येतो... 
सांगायला पण थांबले नाहीत...!