1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. whatsapp message

पोळ्याला कोणाची पूजा करतात ? तर बैलाची.

नवऱ्याने नवे कपडे घातले अन् बायको समोर येवून उभा राहिला आणि म्हणाला - 
मी कसा दिसतो ते सांग बरं ....!!!!
 
बायको म्हणाली — 
 
मेघनाद अरि तात वधी ज्या नराला । 
ते नाम आहे द्वादशमहातील पाचव्याला। 
त्याची संहिता जे पूजिती अस्तमानी। 
तैसे तुम्ही दिसता मजला मनी।
पुढील लेख
अक्षय कुमारची आई अरुणा भाटियाची प्रकृती गंभीर, अभिनेता यूकेहून शूटिंग सोडून निघाला आणि मुंबई परतला