गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Updated : गुरूवार, 14 सप्टेंबर 2023 (08:09 IST)

Bail Pola Joke आज बैल पोळा आहे

आज कपाळावर गंध अथवा टिळा लावताना आठवणीने आरशासमोर उभे राहूनच हे कार्य करणे आवश्यक आहे. टिळा अथवा गंध लावल्यावर आठवणीने आरशात स्वतःलाच नमस्कार करा.
 
आज "बैल पोळा आहे याची फक्त आठवण करून देत आहे.
 
या परिच्छेदाचा वरील परिच्छेदाशी काही संबंध नाही. आपल्याला तो जाणवल्यास निव्वळ योगायोग समजावा.