1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. whatsapp messages

नवरा: अगं, आपल्या शेजारच्या वहिनी कशाने गेल्या?

नवरा: अगं, आपल्या शेजारच्या वहिनी कशाने गेल्या?
 
बायको: डाळीच्या किंमती वाढल्यामुळे.
 
नवरा: काय? वेडबीड लागलंय का तुला?
असं कसं होऊ शकेल? वाट्टेल ते बडबडू नको.
 
बायको: अहो, मी त्यांचं death certificate 
माझ्या या डोळ्यांनी पाहिलंय.
 
नवरा: मग? काय होतं त्यात??
 
बायको: त्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं, "Death due 
to High Pulse Rate". डाळीचे दर वाढल्यामुळे मृत्यू.
 
नवरा सध्या कोम्यात आहे म्हणे!
पुढील लेख
'ब्रह्मास्त्र'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! या चित्रपटाचा दुसरा भाग लवकर येणार