बायको या शब्दाची छेडछाड करायची कुणाचीच हिंमत नाही
भावाचा ब्रो झाला
बहिणीची सिस झाली
पप्पाचा पॉप झाला
मम्मीची मॉम झाली
पण अजून कुणाची हिंमत झाली नाही
बायको या शब्दाची छेडछाड करून बोका बोलायची
यालाचं दहशत म्हणतात राव...
पुढील लेख
