Navra Bayko Joke - बाहेर जेवू Download Updated: Tue, 14 Mar 2023 (22:45 IST) google-news नवरा: आज आपण बाहेर जेवू गं. बायको: अय्या! लगेच तयारी करते मी, नवरा: हो.. तु स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो. Edited By - Priya Dixit