1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
  4. Marathi Puneri Joke Lele Kakas Guest

Marathi Puneri Joke - लेले काकांचे पाहुणे

jokes
लेले काका पाहुण्यांना  : आहो, अजून बिस्किटे घ्या ना
पाहुणा : नको हो, आधीच मी 5 खाल्ली आहेत
लेले काका : तशी तुम्ही 6 खाल्ली आहेत, 
पण आजून खा की, ईथे कोण मोजत बसलंय?
 
Edited By - Priya Dixit  
 
पुढील लेख
Puneri Joke -दहा रुपयांत मी नेतो