पुणेरी जोक- दोरी मिळेल Download Updated: Sat, 11 Feb 2023 (20:26 IST) google-news पुण्यातील लक्ष्मीरोडवरील केशव वस्तू भांडार नाम्या – काका ,दोरीच्या उड्या आहेत का हो? दुकानदार – इथे फक्त दोरी मिळेल. उड्या ज्याने त्याने आपापल्या मारायच्या आहेत. Edited By - Priya Dixit