पुण्यातील लक्ष्मीरोडवरील वस्तू भांडार ग्राहक – दोरीच्या उड्या आहेत का हो? दुकानदार – इथे फक्त दोरी मिळेल. उड्या ज्याने त्याने आपापल्या मारायच्या आहेत.