1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. Marathi Joke We will give Punekar Once More

मराठी जोक : आम्ही पुणेकर वन्स मोअर देणारचं

एका गायकाचं पुण्यात गाणं असतं.
पुणेकर सारखं वन्स मोअर देतात.
गायकाला छान वाटतं.
पण वन्स मोअर संपत नाही.
मग तो विचारतो, “एवढ्या वेळा वन्स मोअर का?”
पुणेकर: नीट म्हणेस्तोवर आम्ही वन्स मोअर देतोच…
 
 
पुढील लेख
तमाशा लाईव्ह’चा प्रेक्षकांना संगीत नजराणा, रंगला बातम्यांचा फड