मराठी जोक :आणि इंजिनियर चक्क बेशुद्धच झाला Download Updated: Sat, 9 Jul 2022 (16:05 IST) google-news अमेरिकेतील एक इंजिनीअर पुण्यात आप्पा बळवंत चौकात येतो ... रस्त्यावर एक पुस्तक पाहून तो चक्कर येऊन बेशुद्ध पडतो , पुस्तकाचे नाव असते , '३० दिवसात इंजिनीअर बना' !!!