सून – सासुबाई तुमचे सगळे दागिने मला द्या सासू – मग मी काय घालू? सून – तुम्ही सूर्यनमस्कार घाला उत्तम आरोग्य हाच खरा दागिना