शुक्रवार, 12 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 30 ऑक्टोबर 2021 (08:58 IST)

मजेदार मराठी जोक :सर्व पालकांनी लक्ष द्यावे

Funny Marathi joke: All parents should pay attention मजेदार मराठी जोक :सर्व पालकांनी लक्ष द्यावे Marathi Joke Sms Joke in Marathi Webdunia Marathi
सर्व पालकांनी लक्ष द्यावे, 
आता मुलांची शाळा सुरु होण्याच्या मार्गावर आहे
म्हणून आपल्या चिमुकल्यांना शिकवून ठेवा की,
तुम्हाला कोणी विचारले की,तुमचे बाबा काय करतात?
तेव्हा असं सांगायचे नाही की, घराचे काम करतात
सांगायचे की घरूनच काम करतात.