1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. whatsapp message

माझ्या साठी स्वर्ग इथेच आहे

रमेश आपल्या बायको आणि सासू सोबत सत्संग ऐकण्या साठी गेला.
 
सत्संगाचे शेवटी महाराज म्हणाले, 
ज्यांना ज्याना स्वर्गात जायचे आहे त्यांनी हात वर करा
रमेश  हात वर करत नाही.
महाराज: तुम्हाला स्वर्गात जायचे नाही का?
 
रमेश : ह्या दोघी एकदा स्वर्गात गेल्या वर माझ्या साठी स्वर्ग इथेच आहे
पुढील लेख
BBM3 मध्ये फुलतेय लव्हस्टोरी?