रविवार, 29 जून 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (15:15 IST)
संबंधित माहिती
आयुष्या मधील सर्वात कठीण प्रसंग
एक वयोवृद्ध जोडप्याने घेतलेला उखाणा..
भीती
सर्वात जास्त खप असलेले यंत्र
पन्नाशीच्या कथा आणि व्यथा
मोर्डेन भिकारी
भिकारी -माई ,खूप भूक लागली आहे ,काही खायला दे .
काकू -अजून स्वयंपाक बनला नाही,
भिकारी-ठीक आहे,हा माझा मोबाईल नंबर घ्या,
जेवण तयार केले ,की ,मला फोन करून बोलवा.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
'भाषा आईकडून येते... जबरदस्तीने नाही', अभिनेते सयाजी शिंदे यांचे सरकारला सडेतोड उत्तर
हिंदी भाषेच्या सक्तीच्या शिक्षणावरून महाराष्ट्रात गदारोळ सुरू आहे. अभिनेते आणि कवींनीही या नवीन शिक्षण धोरणाविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी सरकारला स्पष्टपणे सांगितले आहे.
छावा नंतर अक्षय खन्ना दिसणार 'अक्षरधाम' मध्ये,चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज
अक्षरधाम' चित्रपटाचे दिग्दर्शन केन घोष करत आहेत. चित्रपट निर्मात्यांनी आज 'अक्षरधाम' चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करून चाहत्यांना आनंद दिला आहे. पोस्टरमध्ये अक्षय खन्नाचा दमदार लूक दिसतोय.
ड्रग्स प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्याला अटक
कोकेन खरेदी केल्याच्या आरोपाखाली या दक्षिण अभिनेत्याला ड्रग्ज प्रकरणात न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण चित्रपटसृष्टीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्याला ड्रग्जशी संबंधित प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अंकिता लोखंडे आई होणार आहे का? रिअॅलिटी शोमध्ये घोषणा केली, म्हणाली- मी गरोदर आहे म्हणून धावू शकत नाही
Ankita Lokhande Pregnant अंकिता लोखंडेने राष्ट्रीय टीव्हीवर सांगितले की ती गर्भवती आहे, हे ऐकून तिचे चाहते खूप आनंदी आहेत.
सितारे जमीन परचा कलेक्शन ८० कोटींपेक्षा जास्त झाला, चित्रपट ६ दिवसांत हिट झाला
आमिर खानचा 'सितारे जमीन पर' हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाने आतापर्यंत ६ दिवसांत ८० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. आमिर खानचा 'सितारे जमीन पर' हा चित्रपट गेल्या शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाने आतापर्यंत ६ दिवसांत ८० कोटींची कमाई केली आहे. आता ७ व्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन ९० कोटींपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे. आता हा चित्रपट हिट होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि लोकांना तो खूप आवडतो आहे. लोकांनी आमिर खानच्या या चित्रपटाचे खूप कौतुकही केले आहे. आता हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आमिर खानच्या जुन्या सुपरहिट चित्रपटांचा रेकॉर्ड मोडू शकेल का हे पाहता येईल.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
शेफाली जरीवाला पंचतत्वात विलीन
मॉडेल आणि अभिनेत्री कांटा लगा फेम शेफाली जरीवालाचे 27 जूनच्या रात्री निधन झाले. शेफालीच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवला . मुंबईत तिच्या अंत्यसंस्कार करण्यात आले
जॉन अब्राहमच्या 'द डिप्लोमॅट' या चित्रपटाचा टीव्ही प्रीमियर होणार आहे, तो या दिवशी सोनी मॅक्सवर प्रसारित होईल
सोनी मॅक्स चॅनेल प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त थ्रिलर 'द डिप्लोमॅट' घेऊन येत आहे. या चित्रपटाचा प्रीमियर 29 जून रोजी दुपारी 1 वाजता फक्त सोनी मॅक्सवर होईल. हा हाय-ऑक्टेन अॅक्शन थ्रिलर चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे आणि त्यात जॉन अब्राहम एका भारतीय राजदूत जे.पी. सिंगची भूमिका साकारत आहे, जी पाकिस्तानमध्ये तैनात आहे.
श्री क्षेत्र पंढरपूर मधील या प्रेक्षणीय स्थळांना नक्की भेट द्या
Maharashtra Tourism : आषाढ महिना लागताच सर्व भक्तांना पंढरपूरच्या श्री विठुरायाच्या भेटीची ओढ लागते अनेक भाविक एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये दाखल होतात तसेच तुम्हाला देखील पंढरपूरला भेट द्यायची असेल ना तसेच विठ्ठलाच्या मंदिराला भेट दिल्यानंतर तुम्ही पंढरपुर मधील काही पर्यटन स्थळांना देखील भेट देऊ शकतात तर चला जाणून घेऊ या पंढरपूर मधील काही पर्यटनस्थळे जे खूप सुंदर आहे
'द फॅमिली मॅन ३' चा टीझर प्रदर्शित, मनोज बाजपेयी पुन्हा एकदा नवीन मोहिमेवर परतणार
अभिनेता मनोज बाजपेयी यांच्या 'द फॅमिली मॅन सीझन ३' ची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. तसेच आता नुकताच त्याचा पहिला टीझर प्रदर्शित झाला. तो पाहून आता चाहते या मालिकेबद्दल अधिक उत्सुक झाले आहे.
इलियाना डिक्रूझ दुसऱ्यांदा आई झाली, बाळाच्या गोंडस फोटोसह आनंदाची बातमी शेअर केली
बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझच्या घरात पुन्हा एकदा बाळाचे आगमन झाले आहे. अभिनेत्री दुसऱ्यांदा आई झाली आहे आणि १९ जून २०२५ रोजी तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. इलियाना डिक्रूझने सोशल मीडियावर बाळाच्या स्वागताची आनंदाची बातमी शेअर केली आहे. जिथे अभिनेत्रीने नवजात बाळाचा एक गोंडस फोटो शेअर केला आहे आणि मुलाचे नाव देखील सांगितले आहे. इलियानाने सोशल मीडियावर मुलाच्या जन्माची आनंदाची बातमी शेअर करताच तिच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव झाला आहे. प्रियांका चोप्रानेही अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.