1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (17:15 IST)

BBM3 मध्ये फुलतेय लव्हस्टोरी?

sneha wagh
मराठी बिग बॉस- 3 मध्ये पाठीमगच्या दोन बिग बॉस प्रमाणे याही वेळी दोन स्पर्धकांमध्ये प्रेमाचे बंध फुलताना दिसत आहेत. स्नेहा वाघ आणि जय दुधाने अशी या दोन्ही स्पर्धकांची नावे आहेत. बिग बॉसच्या घरात त्यांचे विषय, वाढत असेलेली जवळीक दोघेही प्रेमळ वाटेवर असल्याचे जाणवते. अद्याप स्पष्टपणे काहीही पुढे आले नसले तरी जाणवण्या इतक्या गोष्टी घडल्या आहेत.