नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने 'प्लॅनेट मराठी'च्या परिवारात नवरत्नांचा सहभाग

planet marathi
Last Modified सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 (16:07 IST)
नवरात्र म्हणजे देवीचा, स्त्री शक्तीचा जागर, नवरात्र म्हणजे नवरंगांचा,सकारात्मकतेचा उत्सव. हा नवरात्रोत्सव अधिकच उत्साही बनवण्यासाठी 'प्लॅनेट मराठी'च्या 'प्लॅनेट टॅलेंट'मध्ये नवरत्नांचा सहभाग होत आहे. यापूर्वी 'प्लॅनेट टॅलेंट'च्या परिवारात अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित, गायत्री दातार, मृणाल कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, भार्गवी चिरमुले, संजय जाधव, प्राजक्ता माळी, शिवानी बावकर, निखिल चव्हाण, सायली संजीव या तारेतारकांचा समावेश झाला आहे. आता यात आणखी नऊ रत्ने

सहभागी होणार आहेत. या नऊ तारका कोण असतील, हे नवरात्रीच्या नऊ दिवसांत आपल्याला कळणार आहे.

'प्लॅनेट टॅलेंट'च्या परिवारात सहभागी झालेल्या या नवरत्नांबद्दल 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर सांगतात, ''आमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे की, या नऊ तारका आमच्या परिवारात सहभागी होत आहेत आणि यासाठी नवरात्रीपेक्षा दुसरा चांगला मुहूर्त असूच शकत नाही. या आधीही 'प्लॅनेट टॅलेंट'मध्ये अनेक नामवंत तारेतारका सहभागी झाले आहेत. त्याचा फायदा साहजिकच त्यांच्यासह आम्हा सर्वांनाच होत आहे. नवरात्रीच्या निमित्ताने 'प्लॅनेट टॅलेंट'मध्ये सहभागी होणाऱ्या या तारकांनीही आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे आणि 'प्लॅनेट मराठी'मध्ये सहभागी झाल्यानंतर त्या यशाची एक आणखी पायरी चढतील, याची आम्हाला खात्री आहे. आता नव्याने सहभागी होणारे हे नऊ रंग कोणते असतील, हे लवकरच कळेल.''


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

Badlee : ग्रामीण शिक्षणाला दिशा देणारी ‘बदली’

Badlee : ग्रामीण शिक्षणाला दिशा देणारी ‘बदली’
प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत, जेम क्रिएशन्स निर्मित, कोरी पाटी प्रॅाडक्शन ...

इरफान खानची जयंती: दिवंगत अभिनेत्याचे पाच चित्रपट जरूर पहा

इरफान खानची जयंती: दिवंगत अभिनेत्याचे पाच चित्रपट जरूर पहा
7 जानेवारी 2022 हा प्रसिद्ध भारतीय अभिनेता इरफान खान याची 55वी जयंती आहे. नवी दिल्लीतील ...

चिकमंगळूर ऐतिहासिक आणि रमणीय हिल स्टेशन

चिकमंगळूर ऐतिहासिक आणि रमणीय हिल स्टेशन
कर्नाटकची राजधानी बंगळुरू पासून 251 किमी अंतरावर चिकमंगळूर हे बाबा बुद्धनं टेकड्यांमध्ये ...

मराठी जोक :गण्या आणि सायकलस्वार

मराठी जोक :गण्या आणि सायकलस्वार
सायकलस्वार एका माणसाला धडकला आणि म्हणाला भाऊ, तू खूप भाग्यवान आहेस

शिल्पा शेट्टीसोबत शिर्डी दर्शन करणारी ती व्यक्ती कोण?

शिल्पा शेट्टीसोबत शिर्डी दर्शन करणारी ती व्यक्ती कोण?
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी शिर्डीला दर्शनासाठी पोहोचली आहे, जेणेकरून तिची बहीण शमिता ...