लग्नाचे 10 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त प्रियाची उमेशसाठी खास पोस्ट

Last Modified बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (18:25 IST)
उमेश कामत आणि प्रिया बापट हे चित्रपट सृष्टीतील गोड जोडपं म्हणून प्रख्यात आहे. प्रिया आणि उमेशच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाली असताना प्रियाची उमेशसाठी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. हे जोडपं सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतं .
प्रिया आणि उमेश यांनी बरोबर बरोबर चित्रपटात देखील काम केले आहेत.त्या व्यतिरिक्त आणि काय हवं ? या वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. उमेश आणि प्रियाच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाले आहे.या निमित्ताने

प्रियाची उमेश साठी
एक खास भेट म्हणून तिने आपल्या इंस्टाग्रामवर लग्नात घेतलेल्या उखाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिने लिहिले आहे की माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट दिवस.माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय.आमच्या लग्नातील सर्वात चांगला क्षण.या व्हिडिओमध्ये प्रिया आणि उमेश उखाणा घेताना दिसत आहे.उमेश ने उखाणा घेतला होता.की ''कांती जिची सुरेख रूप जिचे अलवार.. प्रिया माझी रत्नजडित तलवार''.प्रियाने उखाणा घेतला ''सारेगमपच्या सुरांचा लागलाय नवा साज..उमेश माझा जुनाच गडी पण नवं माझं राज्य.'' सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. युजर्स ने दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. हे दोघे 2011 मध्ये वैवाहिक बंधनात अडकले होते.यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

Boney Kapoor Fraud Case:निर्माता बोनी कपूर झाले सायबर ...

Boney Kapoor Fraud Case:निर्माता बोनी कपूर झाले सायबर फ्रॉडचे शिकार, बँक खात्यातून मोठी रक्कम चोरी
प्रसिद्ध निर्माता आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांच्यासोबत सायबर ...

या १० दक्षिण भारतीय चित्रपटांचा बॉलिवूडमध्ये येणार रिमेक; ...

या १० दक्षिण भारतीय चित्रपटांचा बॉलिवूडमध्ये येणार रिमेक; बघा, कोणते आहेत हे चित्रपट
एकीकडे हिंदी आणि दक्षिण भारतीय भाषांबाबत यापूर्वी बरेच वाद झाले आहेत, तर दुसरीकडे दक्षिण ...

क्रूझ प्रकरणात आर्यन खानला क्लीन चीट; चार्जशीटमध्ये उल्लेखच ...

क्रूझ प्रकरणात आर्यन खानला क्लीन चीट; चार्जशीटमध्ये उल्लेखच नाही
सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यनसाठी आनंदाची बातमी आहे. वास्तविक, शाहरुख खानचा ...

सौंदर्य बाळगणारा केरळचा वर्कला बीच

सौंदर्य बाळगणारा केरळचा वर्कला बीच
जगात असे फार कमी देश आहेत जिथे हजारो किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे, भारत त्यापैकी एक आहे. ...

आर्यन खानला एनसीबीकडून क्लिनचिट

आर्यन खानला एनसीबीकडून क्लिनचिट
कार्डिलिया क्रुजवर अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एनसीबीने शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन ...