सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Updated : सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 (22:02 IST)

"आई सांगेल ते"!!

लाॅकडाऊन नंतर शाळेतील पहिल्या दिवसाचा किस्सा..
 
 शिक्षक मुलांची ओळख करून घेताना एका मुलाला विचारले,
 "बाळा, तुझे वडील काय काम करतात ?
 
 मुलगा -
  "आई सांगेल ते"!!