मुलगा: बाबा, आई कुठे गेली आहे??? वडील: ईश्वरीय रचना फेरफार केंद्रात. मुलगा: सत्संगाशी संबंधित विषय आहे का हा? वडील: नाही, ब्युटीपार्लर ला गेली आहे रे बेटा