शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (21:01 IST)

मोबाईल बघत बसायचं

मॉर्निंग वॉकला यायचं आणि बाकड्यावर बसून मोबाईल बघत बसायचं
अशा लोकांचा मला भयंकर राग येतो
:
:
:
:
:

मला बसायला जागा मिळतच नाही कुठे