मराठी जोक सोन पापडीचा डबा Download Updated: Sun, 7 Nov 2021 (15:58 IST) google-news आपणांस विनम्र विनवणी आहे की, दिवाळीत आपण शुभेच्छा म्हणून सोनपापडीचा डबा देऊ नये, नंतर तोच डबा दुसऱ्याला दिल्यावर खूप बोलणे पडतात.