गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 30 ऑक्टोबर 2021 (16:31 IST)

ह्या दुकानातून फटाकड्या घेणार

मुलगा : आई दिवाळीला मी ह्या दुकानातून फटाकड्या घेणार     
 
आई : नालायक हे, फटाकड्याचं दुकान.नाय मुलिंचे हॉस्टेल आहे  
 
मुलगा : मला काय माहित पप्पा एकदा म्हणत होते हितं एका पेक्षा एक फटाकडया आहेत 
  .
आई: हो का .. अत्ता घरी गेल्यावर पप्पा बघ कसे रॉकेट सारखे आकाशात उडतील..
 
Diwali Coming Soon