मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: रविवार, 21 नोव्हेंबर 2021 (14:58 IST)

मराठी जोक आजचे ज्ञान : हसमुख आणि हसबँड

जो नेहमीच हसतो त्याला 
हसमुख म्हणतात .
आणि ज्याचं हसणं कायमच बंद होत ,
त्याला हसबँड म्हणतात.