Happy Birthday Helan :दुसऱ्या महायुद्धादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला, विवाहित पुरुषाशी दुसरे लग्न जाणून घ्या बरेच काही

Last Modified रविवार, 21 नोव्हेंबर 2021 (12:34 IST)
बॉलिवूडची जगप्रसिद्ध अभिनेत्री हेलनला कोण ओळखत नाही.
हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली आयटम डान्स गर्ल

म्हणून प्रसिद्ध असलेल्या हेलनचा आज वाढदिवस आहे. 21 नोव्हेंबर 1939 रोजी बर्मामध्ये जन्मलेल्या
हेलनचे पूर्ण नाव हेलन रिचर्डसन खान आहे.
हेलनचे वडील अँग्लो इंडियन आणि आई बर्मी होती. दुस-या महायुद्धात त्यांचे वडिल निधन पावले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंब 1943 मध्ये भारतात स्थायिक झाले.
हेलनची ओळख 1951 साली 'शबिस्तान'मध्ये कोरस डान्सर म्हणून झाली होती.
अनेक चित्रपटांमध्ये कोरस गर्ल झाल्यानंतर, हेलनला 'अली लैला' (1953) आणि 'हुर-ए-अरब' (1955) चित्रपटांमध्ये एकल नृत्यांगना म्हणून काम करण्याची संधी मिळाली .
'हावडा ब्रिज' (1958) चित्रपटातील 'मेरा नाम चिन चिन चू' हे गाणे त्याच्या करिअरमधील पहिला मोठा ब्रेक होता.
वयाच्या एकोणीसव्या वर्षी हेलनच्या कारकिर्दीला सुरुवात झाली जेव्हा त्यांना बंगाली चित्रपट हावडा ब्रिजमधून मोठी संधी मिळाली.
हेलन यांनी दोन लग्न केले. हेलनचे पहिले लग्न वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी चित्रपट दिग्दर्शक पीएन अरोरा यांच्याशी झाले होते, त्यांचे लग्न सोळा वर्षे टिकले, त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला.
त्यानंतर हेलनने पटकथा लेखक सलीम खान यांच्याशी लग्न केले. सलीम आधीच विवाहित होते तरी सलीमने त्यांना दुसऱ्या पत्नीचा मान दिला. लग्नानंतर त्यांनी अर्पिताला दत्तक घेतले.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान, सोहेल खान, अरबाज खान आणि अलविरा खान अग्निहोत्री ही त्यांची सावत्र मुले आहेत.
1960 ते 1970 च्या दशकात त्यांनी 700 हून अधिक चित्रपटांमध्ये नृत्य केले.
हेलनने अधिकृतपणे 1983 मध्ये चित्रपटांमधून निवृत्ती घेतली, परंतु 'खामोशी' (1996) आणि 'मोहब्बतें' (2000) सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी पाहुण्यां कलाकाराची भूमिका केली. 2009 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

प्राथमिक टप्प्यात चित्रपट निर्मितीसाठी 27 चित्रपटांना8 कोटी ...

प्राथमिक टप्प्यात चित्रपट निर्मितीसाठी 27 चित्रपटांना8 कोटी 65 लाख रुपये – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
मुंबई, : चित्रपट निर्मिती अनुदान महामंडळामार्फत दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीसाठी ...

*'दिल से अमीर' प्रथमेश ला ब्लॉकबस्टर सिनेमांची लॉटरी!*

*'दिल से अमीर' प्रथमेश ला ब्लॉकबस्टर सिनेमांची लॉटरी!*
*दगडू इज बॅक*

अल्लू अर्जूनवर नेटकरी संतापले

अल्लू अर्जूनवर नेटकरी संतापले
साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन हा त्याचा चित्रपट पुष्पा द राइज रिलीज झाल्यापासून केवळ ...

29 जुलैला झळकणार ‘एक व्हिलन रिटर्न्स’

29 जुलैला झळकणार ‘एक व्हिलन रिटर्न्स’
अर्जुन कपूर, जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि दिशा पाटनीचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘एक व्हिलन ...

साऊथ अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर,अभिनेत्रींच्या पतीचे निधन

साऊथ अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर,अभिनेत्रींच्या पतीचे निधन
साऊथची अभिनेत्री मीनाचे पती विद्यासागर यांच्या निधनाची बातमी समोर येत आहे. वृत्तानुसार, ...