एका साठीतल्या काकूंची तक्रार बूस्टर डोस ची चौकशी करायला गेले तर , काउंटर वरची दीड शहाणी सगळ्यांच्या देखत जोरात विचारते.काकी... नऊ महिने झाले का...?