1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. whatsapp message

Omicron Corona वर कोणता काढा आहे का हो?

मी वैद्यांकडे गेलो आणि विचारलं, " Omicron Corona वर कोणता काढा आहे का हो?"
त्यांनी सांगितले,
"हो आहे की, ३-४आठवडे घरातच काढा,
घरच्यांसाठी वेळ काढा,
अडीनडीपुरतीच बँकेतून cash काढा
आणि....
.
.
व्यायाम म्हणून दिवसातून दोन वेळा कंबर वाकवून घरातील केर काढा
पुढील लेख
अंकुश, वैदेही, सिद्धार्थचा 'लोच्या झाला रे'