1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. Bhannat Puneri Joke Marathi Jokes Marathi Sms Jokes

भन्नाट पुणेरी जोक

परवा खुप दिवसांनी मी माझ्या एका मैत्रिणीकडे गेलो .
एकमेकांची विचारपुस झाली.पाणी पिऊन झालं 
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.  
आणि तीने सध्याचा फारच प्रचलीत प्रश्न मला विचारला  
दिक्षीत की दिवेकर ?
मी तीला म्हंटलं ....असलं काही नाही तू पोहेकर !
पुढील लेख
सिद्धार्थ म्हणतोय अंगात आलया!!!