शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 6 डिसेंबर 2021 (19:40 IST)

मराठी जोक : या तुझ्या मावश्या आहेत

मुलगा बाबांच्या लग्नाची सिडी बघत असतो.
मुलगा: बाबा मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नातपण
अशाच मुली नाचवायच्या आहेत..
आई: नालायका, त्या तुझ्या मावश्या आहेत.