शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: रविवार, 28 नोव्हेंबर 2021 (13:21 IST)

मराठी जोक : कमी जिझेल

पुणेकर आपल्या मुलाला खुप मारत होता.
शेजारी :- का मारता आहात मुलाला ?
पुणेकर :-अहो ह्याला जीना एक पायरी सोडून चढ़ ,
म्हणजे चप्पल कमी झिजते असे सांगितले होते,
हा गाढव दोन पाय-या सोडून चढला...
शेजारी :- अहो मग मारता कश्यासाठी ? 
चप्पल आजून कमी झिजेल ना..
पुणेकर:- अहो पण चड्डी फाटली ना त्या नादात.