गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (08:45 IST)

पम्याच्या मैत्रिणीने ब्लॉक केले

पम्याच्या एका मैत्रिणीने Hi पाठवलं.
पम्यानी पण Hi रिप्लाय दिला
तिने विचारलं काय चालु आहे.
पम्याने रिप्लाय दिला.
2 ट्युब लाइट..1 फॅन..1 टीव्ही.
1 मोबाइल अणि तु..
मैत्रिणीने पम्याला डायरेक्ट ब्लॉक केलं