सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (21:35 IST)

मराठी जोक: इंग्लिश स्पिकिंग कोर्स आणि पक्या

पक्याच्या मैत्रिणीने इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स पूर्ण केला 
आणि पक्याला म्हणाली, कोणताही प्रश्न  विचार ,
मी तो मराठीत ट्रांन्सलेट करून सांगते
पक्याने विचारले, SHAREIT ला मराठीत काय म्हणतात ?
ती म्हणाली
वाघ जेवतोय..
पक्याने डोक्याला हातच लावला.