मराठी जोक : यमराज आणि मानव Download Updated: Mon, 13 Dec 2021 (18:00 IST) google-news यमराज : बोल मानवा, तुला कुठं जायचे आहे? स्वर्गात की नरकात ? मानव - हे देवा, पृथ्वी वरून मला माझा मोबाईल आणि चार्जर आणून द्या. मी कुठे ही राहायला तयार आहे.