मुलगी – हिप्नोटाईज करणे म्हणजे काय रे? मुलगा – एखाद्या व्यक्तीला आपल्या नियंत्रणात करून त्याच्याकडून हवे ते काम करवून घेणे मुलगी – चल याला तर बॉयफ्रेंड म्हणतात.