गुरूवार, 4 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जानेवारी 2022 (23:39 IST)

भन्नाट मराठी जोक : शिक्षक आणि अधिकारी

Bhannat Marathi Joke: Teachers and Officers भन्नाट मराठी जोक : शिक्षक आणि अधिकारी Marathi Joke Marathi Sms Joke
एकदा एका शाळेंत डेप्युटी अधिकारी 
शाळा तपासायला आले. एका वर्गांत त्यांनी फळ्यावर
'NATURE' अशी अक्षरे लिहिली आणि एका मुलाला विचारले
"हा काय शब्द" आहे?
क्षणाचाही विलंब न लावता मुलगा म्हणाला " नटुरे".
त्यानंतर एक एक करून सर्व मुलांना तोच प्रश्न विचारला.
सर्व मुलांनी तेच सांगितले "नटुरे".
डेप्युटी संतापले. शिक्षकाला म्हणाले, "हा काय प्रकार आहे?"
शिक्षक उत्तरले "पोरं अजून 'मटुरे' (mature ) झालेली नाहीत. नंतर सुधारतील."
डेप्युटी वैतागून सर्वांना घेवून हेड- मास्तरांकडे गेले व त्यांना झालेला किस्सा सांगितला.
त्यावर शांतपणे हेडमास्तर म्हणाले, "जाऊ द्या हो साहेब !!! या गोष्टीचा त्यांच्या 'फुटुरे' (future ) वर कांहीच परिणाम होणार नाही".