मराठी जोक : आजचे ज्ञान : पृथ्वी गोल आहे Download Updated: Sun, 19 Dec 2021 (16:56 IST) google-news पोटाचा घेर बघून सकाळी लवकर उठून फिरायला जावे असं म्हणून निघालो. लक्षात आले की पृथ्वी रोज फिरते तरीही, ती गोल गरगरीत आहे. मग काय ,परत झोपलो.