डॉक्टरांनी नाम्याला भन्नाट उपाय सांगितला Download Updated: Wed, 6 Jul 2022 (17:23 IST) google-news डॉक्टरांनी उपाय सांगितला नाम्या - डॉक्टर मला जेवण केल्यावर भूक लागत नाही, झोपून उठल्यावर झोप येत नाही, काय करू? डॉक्टर: रात्री उठून उन्हात बसत जा, सगळे ठीक होईल.