मराठी जोक -बायकोच्या हातात येणार नाही! Download Updated: Sat, 2 Jul 2022 (20:00 IST) google-news माणूस केस कापायला सलून जातो माणूस -सलून वाल्याला माणूस- केस जरा बारीक कापा, सलूनवाला - किती बारीक करायचे तेवढे सांगा. माणूस -बायकोच्या हातात येणार नाही एवढे बारीक!