बंडू दुकानात आरसा घेण्यासाठी गेला बंडू- या आरश्याची काय गॅरंटी ? दुकानदार- हा आरसा 100 मजल्यावरून जरी खाली फेकला, तरी 99 मजल्या पर्यंत देखील तुटणार नाही. बंडू- अरे वा! खुच छान, लगेच पॅक करा!!