शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 10 जुलै 2022 (12:52 IST)

मराठी पुणेरी जोक - कुठलाच रंग आवडला नाही का ?

पुण्यात एका बाईची कार नेमकी हिरव्या सिग्नलला बंद पडली..
सिग्नल पिवळा होऊन पुन्हा लाल झाला तरी काही गाडी चालू होईना..
तेवढ्यात फुटपाथवरून चालणारे जोशी काका ओरडले..
"काय ताई, कुठलाच रंग पसंद पडत नाहीये का..?