सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Updated : बुधवार, 8 मार्च 2023 (09:50 IST)

Marathi Puneri Joke : नेने काकू आणि दुकानदार

joke
नेने काकू : मला सगळे सडके, खराब आंबे द्या.
आंबेवाला : खराब ???
 नेने काकू  : हो हो. खराब, नासके आणि सडके !
आंबेवाला : (सर्व खराब आंबे एकत्र करून) हे घ्या…
 नेने काकू : हं. ठेवा बाजूला… आता उरलेल्या पैकी अर्धा डझन द्या !
आंबेवाल्याने डोक्याला हात लावला .
 
Edited By - Priya Dixit