Marathi joke -बाहेरचं काही खाऊ नये
एकदा टीना आणि मोना बाहेर हॉटेलमध्ये सामोसा खात असतात.
मोना : अगं टीना, तू सामोस्यामधील भाजीच का खात आहेस?
टीना : कारण माझी आई म्हणते बाहेरचं काही खाऊ नये.
Edited By- Priya Dixit
Edited By- Priya Dixit
