रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 मार्च 2023 (20:00 IST)

Marathi Joke- गण्या आणि भिकारी

भिकारी: साहेब 20 रुपये द्या ना, चहा प्यायचा आहे.
गण्या : काय रे, चहा तर दहा रुपयांना मिळतो.
भिकारी: साहेब गर्लफ्रेंडला पण प्यायचाय ना.
गण्या: अरे वा, भिकाऱ्याने गर्लफ्रेंड पण बनवलीय.
भिकारी: नाही साहेब, गर्लफ्रेंडनेच भिकारी बनवलंय.
 
Edited By - Priya Dixit