Teacher Student Marathi Joke -गोट्या आणि मास्तर
गोट्या रडत रडत घरी आला.
बाबांनी विचारले, "काय झाले बंडया?"
गोट्या : मास्तरांनी मला मारलं.
बाबा: काहितरी आगावूगिरी केली असशील.
गोट्या : नाही बाबा. मास्तरांनी प्रश्न विचारला की 3 लिंगे कोणती?
बाबा: मग तू काय म्हणालास?
गोट्या : पुल्लिंग, स्त्रीलिंग व नपुसलिंग.
बाबा: बरोबर आहे. मग का मारलं?
गोट्या : मास्तरांनी उदाहरण विचारले
बाबा: तु काय म्हणालास?
गोट्या : तो फळा, ती शाळा आणि ते मास्तर.
Edited By - Priya Dixit