Marathi Holi Joke - संडेला होळी खेळते
नागेश : पिंकी तू प्रत्येक संडेला चेहऱ्यावर रंग का लावतेस?
पिंकी : अरे मी संडेला होळी खेळते
नागेश : पण का?
पिंकी: अरे शाळेत शिकवत नव्हते का
Sunday is Holiday
Edited By - Priya Dixit
पुढील लेख
