1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
  4. summer jokes in marathi

गच्चीवर चिमण्यांना पाणी ठेवायला...

बायको : कुठे निघालात?
नवरा : गच्चीवर चिमण्यांना पाणी ठेवायला... किती कडक उन्हाळा आहे..
बायको : या खाली, सगळ्या चिमण्या माहेरी गेल्या आहेत.
पुढील लेख
Anuska Sharma: बँकॉकच्या रस्त्यावर अनुष्का शर्मा दिसली