रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Updated : रविवार, 12 मार्च 2023 (17:46 IST)

Marathi Joke -सल्ला देऊ नये

एक भिकारी करोडीमल यांच्याकडे भीक मागतो.
भिकारी: शेटजी  मला एक रुपया तरी द्या ना!!
करोडीमल: चांगला धडधाकडं दिसतोस ….. काही काम का नाही करत ..
भिकारी: मी तुमच्याकडे पैसे मागितले उगाच सल्ला देऊ नये 
 
Edited By - Priya Dixit