मराठी पुणेरी जोक- हाकलत नेतो
माशेवाला :-साहेब खेकडे घ्या एकदम ताजे आहेत
पुणेरी गिरहाइक :- दया मग 100 चे
माशेवाला :-कशात न्हेता पिशवी देऊ का ??
पुणेरी गिरहाइक( रागाने) :- नाही काठी दे ,
हाकलत नेतो,घरापर्यंत.
हाकलत नेतो,घरापर्यंत.
Edited By - Priya Dixit
