सोमवार, 15 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (12:48 IST)

Marathi Joke :या वरची फ्री वस्तू द्या

joke
एक बाई दुकानावर जाते आणि दुकानदाराशी भांडत असते 
बाई – तेल तर दिले पण यावरील फ्री वस्तू नाही दिली.
दुकानदार – याच्यावर काहीही फ्री नाहीये…
बाई – वेड्यात काढू नका …
याच्यावर ठळक अक्षरात लिहिले आहे, कोलेस्टेरॉल फ्री…
मग ते फ्री द्या.
Edited By - Priya Dixit