रविवार, 21 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 28 नोव्हेंबर 2022 (13:55 IST)

ऑफर मिक्सरची आहे

joke
मोठ्या बोर्डवर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते
आणि लिहिले होते एक्स्चेज ऑफर
जोशी काका बराच वेळ ते बघत होते, ते बघून काकु ओरडल्या
चला मुकाट्याने , ऑफर फक्त मिक्सरची आहे
 
.
 
Edited By - Priya Dixit